Agriculture Stories
फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर
एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे.
पुढे वाचा